TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींचा बुडून मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) कपडे धुण्यासाठी के. टी. बंधाऱ्यावर गेलेल्या दोघी मैत्रिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिंचविहिर (ता. नांदगाव) येथे घडली. पूजा अशोक जाधव ( वय १६) व खुशी देवा भालेकर (वय १६) असे मयत मुलींची नावे आहेत.

पूजा जाधव व तिची मैत्रिण खुशी भालेकर व कावेरी भालेकर या तीन मैत्रिणी दिवाळी निमित्ताने कपडे धुण्यासाठी चिंचविहीर तांड्याजवळील के. टी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यातील पूजा व खुशी या दोघींचा पाय घसरुन त्या पाण्यात पडल्या. त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी कावेरी भालेकर हीदेखील पाण्यात उतरली. मात्र तीही पाण्यात बुडू लागली. मुलींचा आरडाओरड ऐकून ही घटना आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

READ ALSO

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

काही नागरिकांनी पाण्यात उतरून तिघींना बेशुद्धावस्थेत अवस्थेत पाण्यातून बाहेर काढले. उपचारासाठी त्यांना तत्काळ नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील पूजा जाधव व खुशी भालेकर (रा. चिंचविहीर तांडा) या दोघींना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले, तर कावेरी भालेकर हीचा जीव वाचला. तिला पुढील उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती स्थिर आहे.

या घटनेने चिचविहीर तांड्यासह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नांदगाव पोलीसांत नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
गुन्हे

चारित्र्याच्या संशयातून पतीकडून पत्नीची निघृण हत्या

June 23, 2026
Next Post

कारागृहाचे गज कापून गंभीर गुन्ह्यातील चार कैद्यांचे सिनेस्टाईल पलायन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सीडीएस जनरल रावत आणि इतर शहिदांच्या लेकींना अश्रू अनावर !

December 10, 2021

पिकअपची दुचाकीला धडक ; दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी !

April 10, 2025

धक्कादायक : मेहुणीसोबत लग्नासाठी बापानं ४ मुलींचा घेतला जीव !

September 20, 2021

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group