TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओबीसीचे राजकीय आरक्षण पुर्ववत करा ; समस्त माळी समाजाची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील माळी समाज मोठा माळीवाडा व लहान माळी वाडा पंच मंडळातर्फे तहसीलदारांना ओबीसी संवर्गाचे ग्रामपंचायत, पंचायत सामिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिकामध्ये मिळणारे वैद्यानिक आरक्षण पुर्ववत मिळावे, तसेच ओबीसी संवर्गातील जातींची जनगणना करावी, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी समाज अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, रामकृष्ण माळी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, मा. नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, भाजपा ओसीबी जिल्हा अध्यक्ष संजय महाजन यांचा हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष, निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख, सचिव दशरथ महाजन, सुधाकर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, सहसचिव डिगंबर माळी, राजेंद्र मांगो महाजन तसेच समाजाचे विश्वस्त शिवसेना शहरप्रमुख, राजेंद्र किसन महाजन. भाजपाचे गट नेते, कैलास माळी, युवा क्रांती मंच अध्यक्ष आर.डी. महाजन, बहुजन क्रांती मोर्चाचे ता. संयोजक, आबासाहेब वाघ, नगरसेवक विजय महाजन, विलास महाजन, सुरेश महाजन, राष्ट्रीय किसान मोर्चा ता. अध्यक्ष गोरख देशमुख, सुकदेव महाजन, युवा सेना प्रमुख संतोष तायडे, काँग्रेसचे सरचिटणीस नंदलाल महाजन, हेमंत माळी, पी. डी. पाटील, राजेंद्र लोटन महाजन, सुभाष महाजन, फुले ब्रिग्रेडचे डॉ. धनराज देवरे, मनोज माळी, नरेंद्र (राजु) माळी, रविंद्र माळी, प्रविण माळी आदी उपस्थित होते.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाजाचे सचिव दशरथ महाजन, कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी यांनी परिश्रम घेतले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

पाचोरा येथे राहुल गांधी जन्मदिन सप्ताहात महिला काँग्रेसने केले वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आ. सावकारे कार ट्रान्सफर प्रकरण : मुख्य सुत्रधाराकडे दुर्लक्ष केलं जातंय का?

January 17, 2022

अवैध दारू व अवैध धंदे बंद करण्याबाबत अनोरे ग्रामस्थांचे पोलिसांना निवेदन !

February 2, 2023

नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश !

June 21, 2025

चिंताजनक : जिल्ह्यात आज आढळले ३७४ कोरोनाबाधित !

January 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group