TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी ! टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
September 14, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) टूथपेस्ट समजून उंदीर मारण्याच्या औषधाने दात घासल्याने मुलीचा मृत्यू झाला आहे. धरावी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. झोपेतून उठल्यानंतर या मुलीने उंदीर मारण्याच्या विषाने दात घासले. नजरचुकीने तिने टूथपेस्ट समजून विष ब्रशवर घेतलं आणि थेट दात घासण्यास सुरुवात केली. मात्र चव वेगळी लागल्यानंतर हा प्रकार समोर आला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफसाना खान (वय १८) असे या मयत मुलीचे नाव आहे. अफसाना खान सकाळी उठली आणि दात घासायला बाथरुममध्ये गेली. जिथे टूथपेस्टच्या बाजूला उंदीर मारण्याची विषारी पेस्ट ठेवली गेली होती. नकळत तिनं ब्रशला उंदीर मारायची पेस्ट लावली आणि ब्रश करू लागली, वास आणि चवीमुळे आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं जाणवलं तेव्हा तिनं लगेच तोंड धुतलं. मात्र तोंड धुतानाच अफसानाला अचानक चक्कर येऊ लागली आणि तिची तब्येत ढासाळू लागली. घडलेला सर्व प्रकार तिनं तिच्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनी क्षणाचाही विलंब न करता अफसानाला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जेजे रुग्णालयात अफसानावर उपचार सुरु होते, मात्र उंदीर मारण्याच्या पेस्टमधील विष संपूर्ण शरीरात पसरलं होतं आणि रविवारी संध्याकाळी अफसानाची दुर्दैवी मृत्यू झाला.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

तिच्या कुटुंबात आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असा परिवार होता. आई फळं विकून आपलं घर चालवत होती. बहीणही घरीच असायची. पोलिसांनी या प्रकरणात एडीआर दाखल करून तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे. तिच्या आईनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असून आपल्याला या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
Next Post

दरेकर, 'महिलांची माफी मागा अन्यथा थोबाड आणि गाल रंगवू शकतो' : रुपाली चाकणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 नोव्हेंबर 2025 !

November 21, 2025

विवाहितेच्या माहेरच्यांकडे केलेली कोणताही भौतिक मागणी म्हणजे हुंडाच : सुप्रीम कोर्ट

January 12, 2022

..त्यावेळी काँग्रेस नेत्यानं मला भररस्त्यात बेदम मारलं होतं : अमित शहा !

October 8, 2022

आर्यन खान भाग्यवान, कारण… : सतीश मानेशिंदे

October 30, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group