TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी ! दोन सख्खे भाऊ सुट्टीत मावशीच्या घरी आले ; शेततळ्यात पोहण्यासाठी गेले अन् घडलं भयंकर !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 30, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) दोन सख्खे भाऊ उन्हाळ्याची सुट्टी असल्याने मावशीच्या घरी आले होते. दरम्यान, शेतामध्ये असलेल्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेले असताना दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्वप्नील संतोष काळे (वय १५), सोहिल संतोष काळे (वय १३) अशी दुर्दैवी मृत भावंडाची नावे आहेत.

शेतातील कामासाठी काका व मावशी हे शेतात असताना पोहता येत असलेला मावसभाऊ व हे दोन्ही भाऊ पोहण्यासाठी शेततळ्यात उतरले होते. स्वप्नील व साहिल या दोन्ही भावंडाना पोहता येत नसल्याने ते दोघे शेततळ्यात असलेली ठिबकची नळी धरून पोहत असतानाच अचानक ठिबकची नळी तुटली अन् दोघे भाऊ पाण्यात बुडू लागले. मावसभावाने त्यांना बुडताना बघितले आणि घाबरून जोराने ओरडला परंतु जवळपास कोणी नसल्याने त्याचा आवाज कोणीही ऐकला नाही. दरम्यान स्वप्नील व सोहिल या दोन्ही दुर्दैवी भावंडचा बुडून मृत्यू झाला. शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदशनाखाली अंमलदार संतोष पवार, पोलीस मित्र बाबा शेख यांनीही तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पोलीस पाटील उधलसिंग जारवाल राजपूत यांच्या सहकार्याने या दोन्ही भावांना लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्या केंद्रात आणले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

READ ALSO

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

औरंगाबादच्या गारखेड्यातील सूतगिरणी परिसरात राहणाऱ्या या दोन्ही भावांचे वडील संतोष भगवान काळे हे कामगार आहेत. दोन्ही मुलांच्या शाळेला उन्हाळ्याची सुट्टी असल्याने कालच मावशीकडे पाचपीरवाडी (ता. गंगापूर) येथे आणून सोडले होते. शेततळ्यात पोहता येत नसताना ठिबकच्या नळीच्या भरवशावर धरून पोहताना नळी तुटली अन् दोघे बुडाले. आता त्यांची आईवडील आणि एक लहान बहीण असा परिवार आहे. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

स्मार्ट वीजमीटर बसवण्यास विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल

September 9, 2026
Next Post

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार ३१ मे २०२२ ; जाणून घ्या...तुमच्यासाठी मे महिन्याचा शेवटचा दिवस कसा असेल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

December 12, 2021

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक ; भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

November 7, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ४ ते १० सप्टेंबर २०२२ !

September 4, 2022

पिंप्री खुर्द येथे कायदेशीर शिबिर उत्साहात

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group