TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीशी अनैसर्गिक कृत्य ; शिक्षक पतीविरुद्ध गुन्हा दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
January 24, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) शिक्षक (Teacher) असलेल्या पतीने पत्नीसोबत अनैसर्गिक अत्याचार (unnatural abuse) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात शिक्षक पतीवर गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. पीडित पत्नीने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी या सध्या अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहतात. त्या एका खासगी रूग्णालयात नोकरी करत आहे. जामखेड तालुक्‍यातील एका शिक्षकासोबत त्यांची ओळख होती. ओळखीतून त्यांनी ता. १८ जुलै २०१८ रोजी लग्न केले होते. लग्नानंतर तो शिक्षक पती फिर्यादी यांना त्रास देत असल्याने त्या जामखेड सोडून अहमदनगर शहरात राहण्यासाठी आल्या होत्या. त्या शिक्षकाने त्यांचा पत्ता शोधून त्या राहत असलेल्या अहमदनगर शहरातील त्यांच्या घरी ये-जा वाढविली. ता.१८ जानेवारी २०२२ रोजी शिक्षक पतीने तिच्या घरी येत तिच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. झालेल्या घटनेमुळे घाबरलेल्या पीडिताने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरून तोफखाना पोलिसांनी पीडितेचा पतीविरूध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

देशात मागील २४ तासांत ३ लाखांपेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद ; ४३९ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…म्हणून करण पवार यांचा पराभव झाला ; धरणगाव कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप !

June 11, 2024

कोविड केअर सेंटरला राजमुद्रा फाऊंडेशनची २५ हजाराची मदत

April 6, 2021

शेतातील पाण्याची मोटार चालू करताना शॉक लागून एकाचा मृत्यू !

August 29, 2023

Bewertungen Zu Ggbet Studieren Sie Kundenbewertungen über Gg Bet

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group