TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गाढ झोपेतच काळाचा घाला ; दोन मजुरांचा टिप्पर खाली चिरडून मृत्यू !

vijay waghmare by vijay waghmare
May 20, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी पोकलेन बाजूला उभा करून त्याच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत झोपलेल्या दोन पोकलेन ऑपरेटरला टिप्परने चिरडल्याची दुर्देवी घटना रविवारी (दि.१९) पहाटे पाली परिसरात (ता. बीड) उघडकीस आली. या घटनेत दोन्ही ऑपरेटरचा जागीच मृत्यू झाला आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून टिप्पर ठाण्यामध्ये लावण्यात आले आहे.

बीड तालुक्यातील पाली परिसरात एका ठिकाणी पोकलेन, जेसीबीच्या सहाय्याने उत्खनन सुरू होते. मुरूम भरण्यासाठी त्याठिकाणी टिप टिप्पर देखील आलेले होते. शनिवारी रात्री खोदकाम झाल्यानंतर पोकलेनचे ऑपरेटर सुभाष कुमार चव्हाण (वय ३५ रा. बिहार) आणि समाधान बाळू थोरात (वय २३ रा. सावरगाव ता. बीड) हे दोघे जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात झोपले होते. मध्यरात्री त्याठिकाणी मुरूम भरण्यासाठी आलेले टिप्पर (एमएच.२३ ए.यू.२००३) हा रिव्हर्स घेत असतांना त्याने पाठीमागे पाहिलेच नाही. त्यामुळे टायरखाली आल्याने झोपेत असलेले सुभाष कुमार चव्हाण आणि समाधान थोरात यांचा जागीच मृत्यू झाला.

READ ALSO

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

मध्यरात्री हा प्रकार कोणाच्याच लक्षात आला नाही. रविवारी पहाटे ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. सदरील टिप्पर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला असून ते खोदकाम कोठे सुरू होते?, चालक कोण होता? याचा पोलीस तपास करत आहेत. घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी करत एकच आक्रोश केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Beedtwo man died

Related Posts

गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
गुन्हे

बंद घर फोडून पावणे दोन लाखांचे दागिने लंपास

October 15, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
Next Post

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा सज्ज !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १ ऑक्टोंबर २०२४ !

October 1, 2024

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

July 18, 2021

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

August 31, 2022

सिंधुताई सपकाळ यांना ‘पद्मश्री’ घोषित; ‘मी अनाथांची माय झाले, तुम्ही सगळेजण गणगोत व्हा’ : सिंधुताई सपकाळ

January 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group