TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बसच्या धडकेत तरुण व्यापारी ठार ; निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !

विधवा आईने गमावला एकुलता एक मुलगा ; पत्नीसह चिमुरडी २ मुलेही निराधार !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2023
in गुन्हे, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) भरधाव बसने मोटार सायकलला दिलेल्या धडकेत ३४ वर्षीय तरुण व्यापारी ठार झाल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. बबन भाऊराव पाटील, असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील अजंदे येथील श्री समर्थ कृषी केंद्राचे संचालक बबन पाटील हे धामोडी येथून कांडवेलकडे जात असतांना कांडवेल जवळ एसटीने त्यांच्या मोटारसायकला धडक दिली. या अपघातात बबन पाटील यांचा मृत्यू झाला. धामोडी-कांडवेल रस्त्यावर २१ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

बबन पाटील यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. निंभोरा पोलीस ठाण्यात सुरेश सुधाकर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अपघाताची नोंद करण्यात आली आहे. बस चालक जगन्नाथ लवंगे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ कोळंबे करीत हे आहेत. दरम्यान, बबन पाटील हे समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक होते. त्यांच्या मृत्यूने त्यांची पत्नी व दोन ७ व ३ वर्षांची चिमुरडी मुलेही निराधार झाली आहेत. विधवा आईचा एकुलता एक कमावता मुलगा हिरावला गेला आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

कर्ज मंजूर करुन देण्याची बतावणी, दोघांची साडेसहा लाखांत फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा वार्षिक योजनेतील अनुसूचित जाती उपयोजना निधी खर्चात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम !

November 7, 2023

‘सोलापुरातही एक सचिन वाझे, लाखोंची वसुली करतोय’ : देवेंद्र फडणवीस

March 24, 2022

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू

December 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group