TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुटखासह पानमसाल्याची वाहतूक करणारा कंटेनर पकडला ; १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त !

vijay waghmare by vijay waghmare
July 20, 2024
in गुन्हे, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बऱ्हाणपूर चौफुलीजवळ गुटख्याने भरलेला कंटेनर पकडला आहे. यामध्ये कंटेनर व गुटख्यासह १ कोटी ६ लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शनिवारी २० जुलै रोजी सकाळी १० वाजता मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने केली आहे.

मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुऱ्हानपूर चौफुली जवळून कंटेनरमधून अवैधपणे गुटख्याचे वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी २० जुलै रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत कंटेनर क्रमांक (एचआर ५५ एक्यू ३८७३) हा पकडला. त्यामध्ये चौकशी केली असता यात मोठ्या प्रमाणावर गुटखा व पानमसाला मिळून आला. दरम्यान कंटेनर चालक लियाकत अली इस्लाम खान रा.मचरोली जि. मेवात राज्य हरियाणा याच्यावर कारवाई करत कंटेनरसह एकूण १ कोटी ६ लाख १७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात कंटेनर चालक लियाकत अली इस्लाम खान, सतीश शर्मा रा. दिल्ली, त्यागी (पूर्ण नाव माहित नाही) रा.जयपूर, मुबारक (पूर्ण नाव माहित नाही) रा. दिल्ली, आणि कंपनी मालक नीलू पंजाबी उर्फ निशु राहणार भिवाडी राज्य राजस्थान यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता १२३, २७४, २७५,३५ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, पोलीस कॉन्स्टेबल तुषार पाटील, विक्रांत मांगडे, विजय बिलगे, प्रमोद मंडलिक आणि सुरेश डोंगरे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
Next Post

जळगाव : तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून तरुणासह कुटुंबाला शिवीगाळ करत मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे विधानसभाध्यक्ष नाना पाटोले यांच्या वाढदिवसानिमित्त फळ व मास्क वाटप !

June 5, 2021

नवीन वीजवाहिनी तार टाकण्यात यावी ; वीज वितरण कंपनीचे महामार्ग प्राधिकरणाला पत्र !

September 30, 2021

नशिराबादजवळ ऑईल टँकरची दुचाकीला धडक ; दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

जळगाव : सीबीआयच्या पथकाने दिवसभर नोंदविले झंवर पिता-पुत्राचे जबाब !

December 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group