TheClearNews.Com
Thursday, May 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नारायण राणेंची निवड रद्द करत त्यांच्यावर निवडणूक लढवण्यासह मतदानाची बंदी घाला !

विनायक राऊतांची निवडणूक आयोगाला कायदेशीर नोटीस ; जाणून घ्या....नेमकं काय आहे प्रकरण !

vijay waghmare by vijay waghmare
June 20, 2024
in राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण 5 राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी – केला आहे. त्यामुळे राणे यांची निवड रद्द करावी आणि त्यांच्यावर ५ वर्षे निवडणूक लढवण्यापासून ते मतदान करण्यापर्यंत बंदी घालावी, अशी कायदेशीर नोटीस अॅड. असीम सरोदे, अॅड. किशोर वरक, अॅड. श्रीया आवळे यांच्यामार्फत राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवली आहे. यासोबत राणे समर्थकांचा मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटतानाचा व्हायरल व्हिडीओ जोडण्यात आला आहे. आता आयोग यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले. राणेंना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही, अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत दिली. राणे कुटुंबाने आणि भाजप समर्थकांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केला आहे. लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

केंद्रीय निवडणूक आयोगाने ७ दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असेही यामध्ये म्हटले आहे. भ्रष्टाचाराने राणे निवडून आल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती राऊत यांनी दिली. तर अनेक ठिकाणी पारदर्शक पद्धतीने मतदान आणि मतमोजणी झालेली नाही. अॅड. असीम सरोदे यांनी आरोप करताना म्हटले आहे की, निवडक पद्धतीने भ्रष्टाचाराला खतपाणी घालणे, भाजपच्या लोकांनी केलेल्या हरकतींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रकार घडला. काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने लोकशाही यंत्रणेचा गैरवापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे ही नोटीस बजावली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Narayan RaneVinayk Raut

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

ग्रामगौरव फौंडेशनच्या अध्यक्षपदी विवेक ठाकरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हमिद अन्सारी यांना देशातील वाढत्या धार्मिक कट्टरतेबद्दल चिंता

November 21, 2020

पोलीस असल्याची थाप मारत वृद्धाचे सात तोळे दागिने लांबविले !

August 29, 2023

धुळ्यात भाजपचा विजय ; प्रदीप कर्पे यांची महापौरपदी निवड

September 17, 2021

बीड हादरलं ! मोबाइल विकल्याच्या कारणातून १४ वर्षीय मुलाचा घेतला जीव

February 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group