गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

जळगाव प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य तस्करीविरुद्ध मोठी कारवाई करत चाळीसगाव ते मालेगाव रस्त्यावरील देवळी शिवार परिसरातून...

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

जळगाव प्रतिनिधी : घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी सैनिकाच्या घरात डल्ला मारला. त्याठिकाणाहून चोरट्यांनी ७ हजार रुपयांची रोकड चोरुन...

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

जळगाव प्रतिनिधी : लग्नासाठी पाळधी येथे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची...

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

जळगाव ( प्रतिनिधी ) : ऑनलाईन पार्ट टाइम कामाच्या आणि 'मर्चेंट टास्क' पूर्ण करण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी पाचोरा येथील एका...

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

अमळनेर ( प्रतिनिधी ) - मारवड पोलीस स्टेशन अंतर्गत एका शिवारात एका २४ वर्षीय विवाहित महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना...

पैसे घेवून लावले चौदा वर्षीय मुलीचे लग्न ; आईवडीलांसह पती व नातेवाईकांविरुद्ध गुन्हा !

जळगाव (प्रतिनिधी) लग्नासाठी १ लाख ७० हजार रुपये घेऊन १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देणाऱ्या आई, वडील, बहीण, आत्या,...

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील दरेगाव लोंढे येथील उसतोड मजूर महिलेचा पतीने कोयत्याने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना पंढरपूर तालुक्यातील...

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जळगाव-भुसावळ रोडवरील स्वामी नारायण मंदिरासमोर दूरदर्शन टॉवरजवळ गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करत सुमारे...

Page 12 of 817 1 11 12 13 817

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!