धानोरा, ता. चोपडा ( प्रतिनिधी ) - सायबर गुन्हेगारांनी आता शहरांपुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील नागरिकांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात...
भुसावळ (प्रतिनिधी) - शहरातील यावल रोड परिसरात दुकानाचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला भुसावळ शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अमळनेर...
जळगाव (प्रतिनिधी) - देवळाली मिलिटरी कॅन्टीनसाठी २ टन वेफर्स मागितले असून त्याच्या पेमेंटसाठी बँक खाते व्हेरिफीकेशन करायचे आहे. असे सांगत...
जळगाव (प्रतिनिधी) - मुंबई येथून सीमकार्ड घेतल्यानंतर तेथील नागरिकांना लैंगिक शोषणाचे व्हीडीओ पाठविल्याची धमकी दिली. तसेच त्यांना डिजीटल अरेस्ट भिती...
जळगाव (प्रतिनिधी) - बंद घराला लक्ष करत मुद्देमाल चोरुन नेण्याचा चोरट्यांचा धडाका सुरुच आहे. शहरात डॉक्टराचे कुलुपबंद घर भर दिवसा...
जळगाव (प्रतिनिधी) - इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यावर त्याच वर्गातील एका विद्यार्थ्याने चॉपरने प्राणघातक हल्ला केला. शहरातील अयोध्यानगरातील शाळेत ही धक्कादायक घटना...
जळगाव (प्रतिनिधी) - स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांचा थकबाकीपोटी महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. मात्र या ग्राहकांनी वीजबिल न भरता परस्पर जोडणी...
जळगाव (प्रतिनिधी) - शहरातील शालेय परिसरात मिनी मोबाईलद्वारे मुलींना भूरळ घालून त्यांना छुप्या पद्धतीने मोबाईल विक्री करणाऱ्यांचा पोलिसांच्या दामिनी पथकाने...
भुसावळ (प्रतिनिधी) - लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षांपासून २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली. याप्रकरणी...
जळगाव (प्रतिनिधी) - मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी गेलेल्या ऋषीकेश उत्तम कचरे (वय २८, रा. हनुमान नगर, अयोध्यानगर) या तरुणाचा शिरसोली जवळील...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech