TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागातर्फे सावखेडा येथे समता सप्ताहाचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 23, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या आदेशाने सामाजिक न्याय विभागातर्फे राष्ट्रवादी समता सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्ताने सामाजिक न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना अहिरे यांनी आज रोजी सावखेडा येथे शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगितली व पत्रके वाटप करण्यात आली. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षा कल्पना अहिरे यांनी उपस्थितांना सांगितले की, ज्यांना कोणाला भोंगे लावायचे असतील त्यांना लावू द्या, कोणाला हनुमान चालीसा वाचायच्या असतील वाचावे, कोणाला जातीय तेढ निर्माण करून दंगली घडवायच्या असतील तर त्यांनी त्या कराव्यात. परंतू आपण सर्वांनी कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा व उच्च शिक्षण घेवून भारत देशाचा आदर्श नागरिक म्हणून नावारूपास आले पाहिजे. आता भारतीय संविधानाचे रक्षण करणे गरजेचे असून संसदीय लोकशाही टिकविणे या देशातील सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. आणि डॉ.बाबासाहेबांच्या विचारातील भारत देश निर्माण करू या. असेही शेवटी अहिरे यांनी समता सप्ताह च्या कार्यक्रम प्रसंगी आपल्या मनोगतातून सांगितले.

सदर सप्ताह १४ एप्रिल निमीत्त राबविण्यात आला. महाविकास आघाडी सरकार च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या विकासाच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या विविध शासकीय विकास योजनांचा लाभ महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विकास अंतर्गत येणाऱ्या सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या न्याय विभागाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विवीध योजना गाव-वाड्यापर्यंत पोहोचविण्याची सुरुवात सावखेडा येथून करण्यात आली. यावेळी कल्पना अहिरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना या योजनांची माहिती दिली व जास्तीत जास्त या विविध विकास योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन त्यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

शिक्षिकेसोबत मुख्याध्यापकाचे अनैतिक संबंधाचा 'तो' Video व्हायरल ; परिसरात खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ शिक्षक शिक्षकेतर पतपेढीत बोदवड तालुक्यातील ज्ञानेश्वर मोझे विजयी !

May 26, 2023

भुसावळ-पुणे नवीन गाडी व्हाया धरणगाव-अमळनेर- नंदुरबार- पुणे सुरू करण्यासंदर्भात रावसाहेब दानवे यांचा सकारात्मक प्रतिसाद !

August 21, 2023

धरणगाव येथील जैन मंदिरात मानस्तंभ अभिषेक व शांतीविधान पूजा संपन्न

December 30, 2020

भारतीय रुपया आणखी घसरला ; डॉलर वधारला

May 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group