TheClearNews.Com
Wednesday, November 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनोरे विद्यालयात विद्यार्थी झाले लसवंत

The Clear News Desk by The Clear News Desk
January 7, 2022
in आरोग्य, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) अनोरे येथील बी जे महाजन विद्यालयात येथे आज साळवा आरोग्य केंद्रामार्फत लसीकरण करण्यात आले. धरणगाव तालुक्यात प्रत्येक शाळेत लसीकरणाचे कॅम्प आयोजित करण्यात आले आहे.

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता धरणगाव तालुक्यात लसीकरण विद्यार्थ्यांवर जास्त प्रमाणात भर देण्यात येत आहे. त्याठिकाणी प्रत्येक आरोग्य केंद्रावर लसीकरण मोहीम सुरू असून विद्यार्थी देखील या मोहिमेस प्रचंड प्रतिसाद देत आहेत. लस घेतल्याने विद्यार्थी उत्साहाने आनंदित झालेले दिसून आले.

READ ALSO

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

इयत्ता नववी व दहावी वय १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आज लसीकरणचा कॅम्प लावून एकशे दहा विद्यार्थीना लस देण्यात आली. त्यावेळी साळवा येथील उपकेंद्राचे कर्मचारी आरोग्य कर्मचारी जे एस पाटील, उदय बोरसे, साधना पाटील, आशा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी, बी.आर.महाजम, ए.के.पाटील, आर.बी महाले, के.ए. वारुळे, किरण महाजन, बी डी सुतार यांच्यासह आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Vaccination

Related Posts

गुन्हे

पोलिसांनी चोरी करतानाच चोरट्याच्या मुसक्या आवळल्या

October 29, 2026
गुन्हे

धरणगावात घरफोडी; पाच संशयित सीसीटीव्हीत कैद

October 26, 2026
गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
Next Post

पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर कोणत्याही हवामानात चालणारं पण पंतप्रधानांनी विमानप्रवास नाकारला ; पंजाब सरकारचा दावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भयंकर…आईचा मध्यरात्री गळा चिरून खून, मुलाने स्वतःलाही केले गंभीर जखमी ; कारण वाचून तुम्हाला बसेल जबर धक्का !

June 8, 2023

देशात सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत वाढ, कोरोनाबळीही पुन्हा हजारापार

July 1, 2021

माणसं म्हणजे देश त्या माणसांची कविता महापुरुषांकडे नेणारे असावे : माजी कायदा मंत्री रमाकांत खलप

April 13, 2021

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिनाभरात ७६० जण जखमी

May 12, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group