TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा : मतीमंद मुलगी अत्याचारातून गर्भवती ; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 18, 2023
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मतीमंद मुलीवर अज्ञात आरोपीने अत्याचार करीत तिला ५ महिन्याची गर्भवती केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिंपळगाव (हरे.) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील एका गावातील पिडीत गतिमंद मुलीचे पालक नियमित शेतमजुरी कामासाठी जात असतात. त्यामुळे १६ वर्षीय मतीमंद मुलगी घरी एकटीच असायची. दि. १६ मे २०२३ रोजी पासून ते दि. १६ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान अज्ञात संशयित आरोपीने पिडीता गतीमंद असल्याचा गैरफायदा घेत अत्याचार केला. मुलीची मासिक पाळी बंद झाली तसेच पोटाचा घेर वाढू लागल्यामुळे पिडीतेच्या घरच्यांना शंका आली. यामुळे पालकांनी तिला जळगाव शहरातील सरकारी रुग्णालयात तपासणी करण्यासाठी आणले असता, ती ५ ते ६ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. पिडीतेला याबाबत विचारणा केली तिला काहीही सांगता आले नाही.

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

यांनतर पिडीत मुलीच्या पालकांनी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलिसात दि.१७ ऑक्टोबर रोजी धाव घेत अनोळखी संशयित आरोपी विरोधात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

घराचा कडीकोयंडा तोडून चोरी, रोकडसह दागिने लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेमकथा लवकरच प्रदर्शित होणार ; करुणा मुंडेंच्या फेसबुक पोस्टने खळबळ

May 14, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार १९ जून २०२३ !

June 19, 2023

राज्यातील टास्क फोर्सचा राज्यातील सर्व डॉक्टर्ससमवेत रविवारी संवाद, मुख्यमंत्री करणार मार्गदर्शन

May 15, 2021

जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ‘आय गॉट कर्मयोगी’ पोर्टलवर मिळणार प्रशिक्षण ; संबंधितांनी अॅप डाउनलोड करावे जिल्हाधिकारी यांचे निर्देश !

October 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group