TheClearNews.Com
Thursday, September 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदाराची गाडी परिवहन मंत्र्यांच्या नावे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2022
in गुन्हे, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे (Sanjay Saavkare) यांच्या मालकीची टोयोटा कंपनीची गाडी (car) चक्क परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या नावावर ट्रान्सफर (Transfer) झाल्याचा प्रकार उघडकीला आला होता. याप्रकरणी आता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांच्या फिर्यादीवरुन जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहराचे आमदार संजय सावकारे यांच्या मालकीची (एम.एच.१९-सी झेड-५१३०) या क्रमांकाची टोयोटा कंपनीची अलिशान गाडी २१ डिसेंबर ते २७ डिसेंबर रोजी परिवहन विभागाच्या पोर्टलवर अनधिकृतपणे प्रवेश करीत बनावट स्वाक्षरी, बनावट कागदपत्रांच्या आधारावर चक्क परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार ३१ डिसेंबर रोजी आमदार संजय सावकारे यांनी आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांच्याकडे तक्रार केली होती. याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी केलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींविरोधात शनिवार, ३१ डिसेंबर रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

READ ALSO

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #Anil_Parab#Car_Transfer#Sanjay_Savkare

Related Posts

जळगाव

रायसोनी’मध्ये महावितरणचे संचालक पवारांनी घेतला वीजसुरक्षेचा वर्ग!

September 23, 2026
जळगाव

सुरळीत वीजपुरवठ्यासह वीजबिल वसुलीस प्राधान्य द्या : संचालक राजेंद्र पवार यांचे निर्देश

September 23, 2026
गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

बॉल खरेदीसाठी आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून २० ग्रॅमची पोत लांबवली

September 23, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष दाखवित महिला वकीलाची ७ लाखात फसवणूक

September 23, 2026
गुन्हे

खिशात काय आहे ते दाखवा म्हणत वृद्धाच्या खिशातून रोकड लंपास

September 22, 2026
Next Post

आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं लॉकडाऊनबाबत मोठं विधान, म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अंत्यविधी उरकून घरी परतणाऱ्या लोकांना भरधाव ट्रकने उडवले !

July 20, 2024

विद्यार्थिनींना पाय चेपायला लावायची, डबाही फस्त करायची ; वादग्रस्त मुख्याध्यापिका निलंबित !

June 20, 2023

राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी सुशीलकुमार मोदींना उमेदवारी

November 28, 2020

मी भाजपासोबत एकनिष्ठ : आमदार संजय सावकारे (व्हिडीओ)

January 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group