TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवा वाद ! नारायण राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचं बक्षीस ; अरुण पाठकच वादग्रस्त वक्तव्य

The Clear News Desk by The Clear News Desk
August 27, 2021
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

वाराणसी (वृत्तसंस्था) राज्यात मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. त्यातच आता विश्व हिंदू सेनेचा अध्यक्ष अरुण पाठक याने नारायण राणेविषयी सोशल मीडियावरुन वादग्रस्त विधान केलं आहे. पाठकने ट्विटरवरुन नारायण राणे यांचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची वादग्रस्त पोस्टर्स चिकटवल्याप्रकरणी तीन महिन्यांपासून अरुण पाठक फरार आहे. दरम्यान, अरुण पाठक भेलूपूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यात वॉन्टेड आहे, पण अद्याप पोलीस त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. अरुण पाठकनं ट्विटरवर लिहिलं की, केंद्रीय मंत्री नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठं केलं आणि आता ते त्यांच्या मुलाविरोधात बोलत आहेत. राणेंचा शिरच्छेद करणाऱ्याला ५१ लाखांचं बक्षीस दिलं जाईल. तसेच, नारायण राणेंच्या अस्थी काशीमध्ये विसर्जित होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

अरुण पाठकनं २०२० मध्ये नेपाळी तरुणाचं मुंडन करुन जयश्री रामच्या घोषणा दिल्या होत्या. त्या प्रकरणी भेलूपूर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. तीन महिन्यांपूर्वी अरुण पाठकने कॅन्ट, सिग्रा, लंका, दुर्गाकुंड परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे वादग्रस्त पोस्टर्सही लावले होते. या प्रकरणी लंकेच्या भेलूपूरसह सिग्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पण, पाठक सध्या फरार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
Next Post

'जनताच कुंभकर्णासारखी झोपलीय, मी एकटाच काय करू?' : अण्णा हजारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिक्षकांना साखर गोळा करण्याचा आदेश; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा..

February 5, 2025

इन्स्टाग्रामवरील अनोळखी पेज फॉलो करणे पडले महागात !

October 15, 2025

आध्यात्मिक पीठाच्या विश्वस्तांकडून महिलेला मुलासह १० लाखांची खंडणी स्वीकारतांना अटक !

November 20, 2023

धक्कादायक ! शेजाऱ्यांचा महिलेवर सामूहिक बलात्कार

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group