धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात
धरणगाव (प्रतिनिधी) - मान्सूनच्या पूर्वसंध्येला धरणगाव तालुक्यात शेतीची कामे जोरात सुरू झाली आहेत. विशेषतः मे महिन्यात कपाशी लागवडीला वेग आला ...
धरणगाव (प्रतिनिधी) - मान्सूनच्या पूर्वसंध्येला धरणगाव तालुक्यात शेतीची कामे जोरात सुरू झाली आहेत. विशेषतः मे महिन्यात कपाशी लागवडीला वेग आला ...
धरणगाव (प्रतिनिधी ) – धरणगाव आणि तापी सेक्शनमधील प्रवाशांच्या सुविधांसाठी 21 मे 2026 रोजी मुंबई सेंट्रल येथे DRUCC सदस्यांची महत्त्वपूर्ण ...
धरणगाव प्रतिनिधी : येथील महावितरणच्या निष्काळजी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील खत्री गल्ली परिसरात राहणारे गणेश ...
धरणगाव (प्रतिनिधी) - तालुक्यातील एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील एका नराधम ...
धरणगाव (प्रतिनिधी) - धरणगाव येथील मोठा माळीवाडा समाज सभागृहात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महात्मा ज्योतिराव ...
धरणगाव (प्रतिनिधी) - धरणगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दिवस असो वा रात्र, सततच्या वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत ...
धरणगाव/जळगाव( प्रतिनिधी ) — जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा तसेच झुरखेडा गावातील शेतकरी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघावा या मागणीसाठी झुरखेडा ...
धरणगाव ( प्रतिनिधी ) - फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तीन वर्षांपासून शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत गुरु-शिष्य नात्याला ...
धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित १० कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ...
धरणगाव (प्रतिनिधी) - येथील कोट बाजार परिसरातील साने पटांगण येथे शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात ...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech