TheClearNews.Com
Thursday, May 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात बनावट बियाणे जप्त ; एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2023
in कृषी, गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) कृषी विभागाने बुधवारी चोपड्यात स्वदेशी ५ या बियाण्यांची ९५ बनावट पाकिटे जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर्षी बाजारात अंकुर कंपनीच्या स्वदेशी ५ हे बियाणेच उपलब्ध नाही. त्यामुळे या नावाने उपलब्ध होणारे सर्वच बियाणे हे बनावट असल्याने ते शेतकऱ्यांनी खरेदी करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चोपडा येथे २४ मे रोजी पहाटे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना चोपडा शहराबाहेरील अग्रवाल पेट्रोल पंपाच्या बाजूला हॉटेल न्यू सुनीतामध्ये बनावट स्वदेशी ५ वा नावाच्या वाणाचा कापूस बियाणे साठा ठेवला असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी चोपड़ा पोलिसांच्या मदतीने हॉटेलमध्ये चौकशी केली. या वेळी संशयित संदीप आधार पाटील (रा. वहीं, ता. चोपडा) यांनी गाडी खराब झाल्याने दोन प्लास्टिकच्या पिशव्या भरून कापूस बियाणे हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती हटिलचे व्यवस्थापक अमोल राजपूत यांनी पोलिसांना दिली.

READ ALSO

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

याप्रकरणी अरूण तायडे यांनी चोपडा पोलिस ठाण्यात बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अन्वये शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी आधार पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच बनावट स्वदेशी ५ या कापूस बियाण्यांची १ लाख रुपयांची ९५ पाकिटे जप्त केली आहेत. दरम्यान, अंकुर सिड्स कंपनीचे स्वदेशी ५ हे वाण यावर्षी विक्रीसाठी उपलब्धच नाही. हे वाण विजोत्पादन न झाल्याने कंपनीने बाजारात आणलेच नाही. बाजार या नावाने उपलब्ध होणारे वाण हे बनावट असल्याने ते कोणीही खरेदी करू नये, असे कृषि अधिकारी कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे. ही बियाणे हे रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष संदीप आधार पाटील (३५, रा. वर्डी, ता. चोपडा) याने विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संतोष चव्हाण हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
Next Post

दोघांच्या प्रेमाची गावात चर्चा, कुटुंबीयांचा विरोध ; नंतर समोर आली खळबळजनक घटना !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिवसेना शिंदे गटाने फुंकले जळगाव महापालिकेचे रणशिंग !

December 15, 2025

नशिराबाद येथे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

February 23, 2022

महिलांना प्रगतीपासून कोणालाही रोखता येणार नाही : ज्ञानदा कदम

July 5, 2021

रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group