TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर झाला वेडापिसा…मग लढवली भन्नाट शक्कल, पण बच्चा चोर समजून लोकांनी दिले फटके !

लव के लिए कुछ भी करेगा....सत्य परिस्थिती कळल्यावर पोलिसांसह सर्वांनी मारून घेतला डोक्याला हात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2023
in Uncategorized, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तरुण थेट बुरखा घालून तिच्या शाळेत गेला. मात्र, मुले चोरणारा समजून काही जणांनी या तरुणाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. विजय अमृत वाघारी असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

विजय याचे आदर्श इंदिरानगर परिसरातील शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी जात होते. दोघांच्या प्रेमसंबंधाची माहिती त्यांच्या कुटुंबाला समजली. दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना समज देऊन भेटण्यास मज्जाव केला. प्रेयसीला भेटता येत नसल्याने आरोपी विजय हा वेडापिसा झाला होता.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

प्रेयसीला भेटण्यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र, त्याला प्रेयसीला भेटता येत नव्हते. अखेर त्याने शक्कल लढवत चक्क बुरखा घालून तिच्या शाळेत जाण्याचा प्लॅन केला. मात्र, त्याचा हा प्लॅन फसला. मुले चोरणारा समजून परिसरातील नागरिकांनी विजयला पकडले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी त्याला चांगलेच फटके देत पोलिसांच्या ताब्यात दिले. चौकशी केल्यानंतर समोर आलेल्या माहितीनंतर पोलिसांसह उपस्थितांनीही डोक्यावर हात मारून घेतला. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली असून, पोलिसांनी विजय वाघरी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचे वृत्त आज पुण्य नगरीने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : संगमनेर कारागृहातून पळालेल्या कैद्यांना जळगाव जिल्ह्यातून केली अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टहाकळी येथील बालिकेच्या मृत्यूप्रकरणी खडसेंचा जाब; प्रशासनाकडून चौकशी सुरू

July 10, 2026

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुलै 2026 !

July 2, 2026

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 05 ते 11 जुलै 2026 !

July 5, 2026

दिग्विजय सिंहांकडून संघ आणि भाजपचं कौतुक, नर्मदा यात्रेतल्या सहकार्याबद्दल शाहांचे मानले आभार !

October 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group