TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भवरखेडे येथे लसीकरण शिबीर उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 1, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

भवरखेडे ता. धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी भवरखेडे येथे कोविड -१९ प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

 

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

या ठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड – १९ लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास मिळत होते. दरम्यान जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी गावात प्रमुख ठिकाणी भेटी देत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले. तसेच प्रशासन व शिवसैनिकांमध्ये समन्वय साधला. गावकऱ्यांनी काही समस्या प्रतापराव पाटील यांच्यासमोर मांडल्या असता लवकरात लवकर समस्या सोडवू असे आश्वासन त्यांनी दिले.

 

लसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच किरण पाटील, उपसरपंच अजय तानकु ब्राह्मणे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर गुलाब पाटील, उगलाल पाटील ग्रामपंचायत सदस्य व शिवसेना शाखाप्रमुख, स्वप्निल अधिकार पाटील युवा सेना शाखाप्रमुख, सतीश सुरेश पाटील युवा सेना संपर्कप्रमुख, संजय लोटन भामरे, राहुल सुभाष पाटील, उमेश सुनील पाटील युवा सेना उपशाखाप्रमुख, भूषण महाजन शिवसैनिक, विजय सूर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य, अजय बाविस्कर, योगेश संजय पाटील, महेश एकनाथ पाटील, मुरलिधर गोविंदा पाटील, किशोर माणिक पाटील, गिरीश दिनकर पाटील, अभय विजय देशमुख विकास सोसायटी सदस्य, मोतीलाल बाबुलाल पाटील, मुन्ना महाजन, ज्ञानेश्वर सखाराम पाटील माजी सरपंच व शिवसैनिक यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
Next Post

कॉंग्रेसचे चंदन पाटील यांच्या दणक्यानंतर 'तो' दिशादर्शक फलक हटविला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सुप्रीम कोर्टाने विनाकारण वाद उकरून काढू नये : प्रकाश आंबेडकर

May 21, 2022

मोदी सरकारने मांडले विधेयक: ज्या कंपनीत 300 पेक्षा कमी कर्मचारी, त्यांना कपात करण्यास परवानगी

September 20, 2020

राज्य शासनाच्यावतीने देशमुख कुटूंबियांना एक कोटी रूपयांची मदत जाहीर

November 28, 2020

जळगाव जिल्हा बँक निवडणूक : शामकांत सोनवणे यांचा विजय !

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group